नागपूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर जिल्हा.संस्थेच्या संकेत स्थळावर भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनपुर्वक स्वागत.........


नागपूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर जिल्हा या संस्थेच्या सर्व मा. सभासदांना कळविण्यात येते कि, संस्थेने मा. सभासदांकारिता मोबाईल अँप्लीकेशन (APP) सुरु केलेले आहे त्याकरिता खालीलप्रमाणे प्रक्रिया करण्यात यावी.

१)संस्थेचे ॲप गुगल प्लेस्टोअर वर nagpur zp shikshak patsanstha या नावाने उपलब्ध आहे.
२)वरील नावाने उपलब्ध असलेले मोबाईल अँप्लीकेशन (APP) गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून इन्स्टाल करणे व ओपन करणे.
३)त्यातील NEW USER SELECT करणे.
४)त्यात स्वतःचा मोबाईल क्रमांक टाकून त्यानंतर OTP येईल तो टाकून ॲप करीता PIN तयार करणे.
५)त्यानंतर संस्थेतील बचत खात्याचा १५ अंकी खातेक्रमांक व स्वतःची जन्म तारीख टाकल्यानंतर OTP येईल तो टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करावे व मोबाईल अँप्लीकेशन (APP) सुरु होईल.

सदर ॲप सुरु झाल्यानंतर सभासदांना संस्थेतील त्यांचे वैयक्तिक सर्व खाते बघता येईल.



वार्षिक अहवाल 2023-2024

[dflip id="256" ][/dflip]

वार्षिक अहवाल 2022-2023

आमसभा दिनांक 17/09/2023

[dflip id="238" ][/dflip]

वार्षिक अहवाल 2021-2022

आमसभा दिनांक 18/09/2022

[dflip id="194" ][/dflip]

वार्षिक अहवाल २०२०-२०२१

[dflip id="119" ][/dflip]

मदतीसाठी आता कॉल करा! 0712 2747953

Contact us

Warning: call_user_func_array() expects parameter 1 to be a valid callback, function 'wp_print_speculation_rules' not found or invalid function name in /home/allegiantorg/public_html/nzppssps.in/wp-includes/class-wp-hook.php on line 324