आमच्याबद्दल
नागपूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर जिल्हा.
र.न.एन.जी.पी/ बी.एन.के./ २९८ नेहरू नगर, नंदनवन मेनरोड, नागपूर.
संस्थेच्या संकेत स्थळावर भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनपुर्वक स्वागत.
नागपूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असलेले शिक्षक हे संस्थेचे सभासद आहे.
संस्थेच्या सभासदांकडून ठेवी गोळा करणे तसेच गरजू सभासदांना कर्ज पुरवणे हे संस्थेचे प्रमुख कार्य आहे.
सभासदांना काटकसर, स्वावलंबन व सहकाराचा प्रसार करण्यास प्रोत्साहन देणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.
संस्थेच्या विकासाकरिता व उन्नती करिता मार्गदर्शन, सुचना व अभिप्राय अपेक्षित आहे.